¡Sorpréndeme!

Judgement | Mangesh Desai In Negative Role | Upcoming Movie 2019 | Tejashree Pradhan

2019-02-20 1 Dailymotion

अभिनेता मंगेश देसाई आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचा आगामी सिनेमा 'जजमेंट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्यांच्या या सिनेमाची announcement करण्यात आली. बघूया त्यावेळची एक झलक.